Shraddha Walkar Murder Case: लिव-इन पार्टनर च्या खूनानंतर Aftab ने शरीराच्या 35 तुकड्यांपैकी पहिले फेकले 'हे' अवयव!

18 मे दिवशी श्रद्धाचा खून झाला आणि नंतर 6 महिन्यांनी तिच्या हत्येचा सुगावा लागला आहे.

Aftab Ameen Poonawala ने आपल्या लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर च्या खूनानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि टप्प्याटप्प्याने ते फेकले. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने पहिल्यांदा तिचे लिव्हर आणि आतडे फेकले. याचे देखील त्याने तुकडे केले होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif