Priyanka Chaturvedi Joins Bharat Jodo Yatra: शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिल्लीत घेतला Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रा मध्ये सहभाग
प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्या कॉंग्रेस पक्षामध्ये होत्या.
शिवसेना पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिल्लीत आज Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रा मध्ये सहभाग घेतला आहे. यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात ही यात्रा आली होती तेव्हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील या भारत जोडो यात्रा मध्ये सहभाग घेतला होता. नक्की वाचा: Rahul Gandhi-Priyanka Gandhi Vadra यांच्यातील Bharat Jodo Yatra दरम्यानचे खट्याळ भावंडांचे गोंडस क्षण (See Pics and Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement