Mamata Banerjee यांच्या TMC चं पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीतील यश पाहून NCP प्रमुख Sharad Pawar यांच्याकडून ट्वीट द्वारा अभिनंदन

शरद पवार स्वतः ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्य्कर्त्यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगाल मध्ये जाणार होते मात्र त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जाऊ शकले नाहीत पण आज त्यांनी ममता दीदींच्या यशाचं ट्वीटर द्वारा कौतुक केले आहे.

Sharad Pawar| Photo Credits: Twitter/ ANI

NCP प्रमुख Sharad Pawar यांनी Mamata Banerjee यांचं ट्वीट द्वारा अभिनंदन करताना आपण जागतिक आरोग्य संकटाच्या काळात जनहितासाठी एकत्र काम करू असं म्हणत त्यांचं कौतुक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now