Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील विचित्र अपघातात 7 जणांचा मृत्यू

अपघात झाला तेव्हा पीडित रस्त्याच्या कडेला बसले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या गाडीमध्ये बिघाड झाला होता त्यासाठी ते गाडी ठिक होण्याची वाट पाहत होते, असेही पोलिसांनी सांगितले.

Tamil Nadu Accident

आज तमिळनाडूच्या इरुपाथूर जिल्ह्यात एका विचित्र अपघातात किमान 7 जण ठार झाले. स्टेशनरी व्हॅनने ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघात झाला तेव्हा पीडित रस्त्याच्या कडेला बसले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या गाडीमध्ये बिघाड झाला होता त्यासाठी ते गाडी ठिक होण्याची वाट पाहत होते, असेही पोलिसांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement