Russian President Vladimir Putin कडून 'Military Operation' ची घोषणा होताच शेअर बाजारही गडगडला; Sensex 1,428.34 ने कोसळला

Russian President Vladimir Putin कडून 'military operation' ची घोषणा होताच भारतामध्ये शेअर बाजारही गडगडला आहे

Sensex | Photo Credits: File Photo

Russian President Vladimir Putin कडून 'military operation' ची घोषणा होताच भारतामध्ये  शेअर बाजारही गडगडला आहे.. आज सकाळी बाजार उघडताच प्री ओपन सेशन मध्ये Sensex 1,428.34 ने कोसळला आहे. निफ्टी देखील 413.35 अंकांनी खाली असून सध्या  16,647.00 वर आहे.  निफ्टी देखील 413.35 अंकांनी खाली असून सध्या  16,647.00 वर आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement