Stock Market Update: Sensex, Nifty नव्या उच्चाकांवर
बाजारात सुरूवातीच्या ट्रेड मध्ये Sensex, Nifty नव्या उच्चाकांवर जात त्यांनी रेकॉर्ड केला आहे.
आज शेअर बाजारात पुन्हा नवी उसळी बघायला मिळाली आहे. बाजारात सुरूवातीच्या ट्रेड मध्ये Sensex, Nifty नव्या उच्चाकांवर जात त्यांनी रेकॉर्ड केला आहे. सेन्सेक्स 77,327 वर पोहचला तर Nifty50 ने 23,500चा रेकॉर्ड मोडून पहिल्यांदाच 23,574 चा टप्पा गाठला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.34 टक्के आणि 1 टक्क्यांनी वाढल्याचं पहायला मिळालं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement