Gold Blanket Viral Video: दानशुर भाविकाकडून श्री. विठ्ठल चरणी ५० लक्ष किंमतीच्या सोन्याच्या घोंगडीचे गुप्तदान करण्यात आले आहे. यासंदर्भात व्यवस्थाक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे. ही घोगंडी ८२० ग्रॅमची असून, त्याची अंदाजे किंमत ४९.५७ लक्ष इतकी आहे. यापूर्वी एका भाविकाने विठ्ठलाला तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले होते. यात विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचा मुकुट, मोहोन माळ, रुक्मिणीला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी इत्यादी दागिने अर्पण करण्यात आले होते

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)