Uttarakashi's Silkyara Tunnel: उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना वाचविण्यासाठी शोधमोहीम अद्यापही सुरुच (Watch Video)
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे दुर्घटना घडल्याने बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना शोधण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. अनेक तास उलटून गेले तरी या कामगारांचा अद्यापही शोध लागला नाही. परिणामी मदत आणि बचाव कार्यासह शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे दुर्घटना घडल्याने बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना शोधण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. अनेक तास उलटून गेले तरी या कामगारांचा अद्यापही शोध लागला नाही. परिणामी मदत आणि बचाव कार्यासह शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे. या शोधमोहीमेसाठी भारतीय हवाई दल (IAF) मदतीला आले आहे. शासन आणि प्रशासनाकडून कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या मदतआणि बचाव कार्याचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
व्हिडिओ
#WATCH | Operation is underway at Uttarakashi's Silkyara tunnel to rescue 40 workers who are stuck inside the tunnel following a landslide pic.twitter.com/N8QltcXhww
— ANI (@ANI) November 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

