Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंह बादल यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अशात मोहालीच्या फोर्टीस हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 95 वर्षांचे होते. बादल यांच्या पश्चात मुलगा आणि एसएडी प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि मुलगी परनीत कौर असा परिवार आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयोवृद्ध मुख्यमंत्री असा एक वेगळा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर नोंदवला आहे. नक्की वाचा: Parkash Singh Badal Dies: प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त.
राघव चढ्ढा कडून शोक व्यक्त
राजनाथ सिंह कडून शोक व्यक्त
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement