Sudarsan Pattnaik यांनी ओडिशा च्या समुद्र किनारी साकारलं पहिल्यांदा मतदान करणार्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी खास सॅन्ड आर्ट!

#मेरापहिलावोटदेशकेलिए या हॅशटॅग सह Sudarsan Pattnaik यांनी हे खास वाळूशिल्प साकारलं आहे.

Sand Art | Twitter

Sudarsan Pattnaik यांनी ओडिशा च्या समुद्र किनारी साकारलं पहिल्यांदा मतदान करणार्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी खास सॅन्ड आर्ट साकारलं आहे. #मेरापहिलावोटदेशकेलिए या हॅशटॅग सह त्यांनी हे खास वाळूशिल्प साकारलं आहे. येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. एप्रिल महिन्यात त्यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध स्तरांवर यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement