पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या कार्यकर्त्यांकडून Arambagh मधील भाजपा कार्यालय पेटवल्याचा Sambit Patra यांचा दावा

संबित पात्रा यांनी टीएमसी कडून अनेक भाजपा कार्यालयांवर हल्ला होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संबित पात्रा (Photo Credit-ANI)

पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या कार्यकर्त्यांकडून Arambagh मधील भाजपा कार्यालय पेटवल्याचा Sambit Patra यांचा दावा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)