Hate Speech Case of 2019 प्रकरणी समाजवादी पार्टीचे Azam Khan यांच्यासह 2 जणांना 3 वर्षांचा तुरूंगवास,2000 रूपयांचा दंड

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मिलक कोतवाली भागातील खतनगरिया गावात जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी दोन वर्गांमध्ये द्वेष पसरवणारे भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Hate Speech Case of 2019 प्रकरणी समाजवादी पार्टीचे Azam Khan यांच्यासह 2 जणांना 3 वर्षांचा तुरूंगवास, 2000 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  रामपूर कोर्टाने आजम खान यांना आयपीसी कलम 153-ए, 505-ए आणि 125 अंतर्गत दोषी ठरवले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मिलक कोतवाली भागातील खतनगरिया गावात जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी दोन वर्गांमध्ये द्वेष पसरवणारे भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement