Sabarimala Temple 15 नोव्हेंबर पासून भाविकांसाठी होणार खुले

Chithira Attavishesha puja निमित्त केरळमध्ये आता भाविक पुढील 2 महिने जाऊ शकतील

Sabarimala temple (Photo Credits-ANI)

Sabarimala Temple 15 नोव्हेंबर पासून भाविकांसाठी होणार खुले  होणार आहे. Chithira Attavishesha puja निमित्त केरळमध्ये आता भाविक पुढील 2 महिने जाऊ शकतील. हे मंदीर रात्री पूजेनंतर 9 वाजता बंद होईल. दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू आहे. मात्र याकरिता भाविकांंना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा निगेटीव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)