Khalistani Violence: भारतीय दुतावासावरील हल्ल्यांमुळे विदेश मंत्री एस जयशंकर निराश

भारतीय दुतावासांना सुरक्षा देण्यास ब्रिटेन सरकार अपयशी ठरले आहे - एस जयशंकर

S Jaishankar

भारतीय दुतावासा (Indian Embassy) बाहेरील हल्ले आणि निर्दशनावरुन भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय दुतावासांना सुरक्षा देण्यास ब्रिटेन सरकार अपयशी ठरले आहे. खलिस्तानी हिंसाचारावर,जयशंकर म्हणाले की, परदेशी "सरकारांना आठवण करून देण्याची गरज आहे" की "कट्टरतावाद, दहशतवाद, हिंसाचार यांना समर्थन देण्यासाठी नागरी स्वातंत्र्याचा गैरवापर केला जाऊ नये"

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now