Lalu Prasad Yadav In AIIMS: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी (26 नोव्हेंबर) तापची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Lalu Prasad Yadav | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी (26 नोव्हेंबर) तापची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement