Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक

केंद्र सरकारने 26 नोव्हेंबर दिवशी चीन, न्यूझिलंड, साऊथ आफ्रिका,ब्राझील,बांग्लादेश,मॉरिशिएस,झिम्बॉम्बे, सिंगापूर, इस्राईल, हॉंगकॉंग, युके सह युरोपियन देश यांना 'At-Risk' देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे.

Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक
COVID 19 Test | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही भारतात उतरल्यानंतर त्यांना चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने 26 नोव्हेंबर दिवशी चीन, न्यूझिलंड, साऊथ आफ्रिका,ब्राझील,बांग्लादेश,मॉरिशिएस,झिम्बॉम्बे, सिंगापूर, इस्राईल, हॉंगकॉंग, युके सह युरोपियन देश यांना 'At-Risk' देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2021 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).