RBI Monetary Policy: रेपो रेट 6.50% वर कायम; गृह कर्ज, कार लोन ईएमआय मध्ये वाढ नाही

सेंट्रल बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेत आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने रेपो रेट मध्ये कोणतेही बदल केले नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

Shaktikant Das RBI | X

आज आरबीआय ने Monetary Policy जारी करताना सलग नवव्या वेळेस रेपो रेट कायम ठेवला आहे. आरबीआय ने रेपो रेट 6.5% वर कायम ठेवला आहे. त्यामुळे गृह कर्ज, कार लोन च्या ईएमआय मध्ये वाढ होणार नाही. सेंट्रल बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेत आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने रेपो रेट मध्ये कोणतेही बदल केले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. CPI Forecast in India For FY 2024-25: आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतातील ग्राहक किंमत महागाई 5% च्या आसपास राहणे अपेक्षीत: SBI अहवाल. 

रेपो रेट कायम

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement