RBI Penalty On Paytm Payments Bank: आरबीआयची 'पेटीएम पेमेंट बँक'वर मोठी कारवाई; ठोठावला कोट्यावधी रुपयांचा दंड

कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे.

RBI (Photo Credits: PTI)

जर तुम्हीही पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय केंद्रीय बँक आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकला 5.39 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा: GST on Gangajal? गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचा दावा; CBIC ने जारी केले स्पष्टीकरण, घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)