Ravi Tondon Passes Away: रवीनी टंडनचे वडिल रवी टंडन यांचे निधन, पोस्ट शेअर करुन दिली माहिती

मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. अभिनेत्री रवीना टंडन हिने पोस्ट लिहित ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

(Photo Credit - Insta)

अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tondon) वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन (Ravi Tondon) यांचे आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. अभिनेत्री रवीना टंडन हिने पोस्ट लिहित ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement