अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tondon) वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन (Ravi Tondon) यांचे आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. अभिनेत्री रवीना टंडन हिने पोस्ट लिहित ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)