HC On Rape On False Promise To Marry: कलकत्ता उच्च न्यायालयाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केलेल्या पुरूषाची केली निर्दोष मुक्तता; महिला प्रेमात असल्याने Sex ला संमती दिल्याचा दावा
कलकत्ता हाय कोर्टाने नुकतेच एका बलात्काराचे आरोप असलेल्या व्यक्तीला निर्दोष सोडलं आहे. त्याच्या दाव्यानुसार महिला प्रेमात होती आणि तिने सेक्स साठी संमती दर्शवली होती.
कलकत्ता हाय कोर्टाने नुकतेच एका बलात्काराचे आरोप असलेल्या व्यक्तीला निर्दोष सोडलं आहे. त्याच्या दाव्यानुसार महिला प्रेमात होती आणि तिने सेक्स साठी संमती दर्शवली होती. न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणामध्ये त्या महिलेने स्वेच्छेने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले कारण ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि ती त्याला हवी होती. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले म्हणून ती या संबंधामध्ये नव्हती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)