होलिकोत्सवामध्ये होळी, धूळवडी नंतर फाल्गुन पंचमी दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. शहरी भागात होळीच्या दुसर्‍याच दिवशी केवळ रंग खेळण्याची पद्धत आहे. पण ग्रामीण भागात धूळवड पाच दिवस खेळली आहे. आज (22 मार्च) दिवशी फाल्गुन पंचमी अर्थात रंगपंचमी असल्याने या सणाचं विशेष महत्त्व आहे.

रंगपंचमीच्या शुभेच्छा

रंगपंचमी । File image
रंगपंचमी । File image
रंगपंचमी । File image
रंगपंचमी । File image
रंगपंचमी । File image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)