रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या सणानिमित्त बहीण भावाचे नाते अधिक घट्ट होतेअसे म्हणतात. दरम्यान, एका भावाला या सणादिवशीच जीवनाचा निरोप घ्यावा लागला आहे. होय, . तेलंगणातील पेद्दपल्ली जिल्ह्यात ही घटना घडली. बहिणीने प्रेमाणे राखी बांधली. त्यानंतर भावाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. भावाला अण्णा म्हणून संबोधले जाई.
ट्विट
గుండెపోటుతో మృతి చెందిన అన్నకి రాఖీ కట్టిన చెల్లెలు
పెద్దపల్లి - ఎలిగేడు మండలం ధూళికట్టకి చెందిన చౌదరి కనకయ్య అప్పటిదాకా సంతోషంగా ఉండి ఒక్కసారిగా గుండెపోటుతో మరణించాడు.
రాఖీ కట్టడానికి వచ్చిన ఆయన సోదరి గౌరమ్మ పుట్టెడు దుఖంతో కడసారిగా కనుకయ్య మృతదేహానికి రాఖీ కట్టి అన్నను… pic.twitter.com/kubbRH9Iza
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)