Rajshree Lottery Result Today: राजश्री लॉटरी निकाल आज जाहीर होणार; येथे पाहा संपूर्ण विजेता यादी
गोवा राज्य सरकार संचलित राजश्री लॉटरी निकाल (Rajshree Lottery Result) आज जाहीर होणार आहे. तुम्ही जर लॉटरी तिकीट काढले असेल किंवा लॉटरी निकाल जाणून घेऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती कामाची ठरु शकते. इथे दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करुन आपण राजश्री लॉटरी रिजल्ट पाहू शकता.
गोवा राज्य सरकार संचलित राजश्री लॉटरी निकाल (Rajshree Lottery Result 10 September) आज जाहीर होणार आहे. तुम्ही जर लॉटरी तिकीट काढले असेल किंवा लॉटरी निकाल जाणून घेऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती कामाची ठरु शकते. इथे दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करुन आपण राजश्री लॉटरी रिजल्ट पाहू शकता. गोवा सरकारकडून 1995 पासून राज्य लॉटरीचे आयोजन केले जाते. त्याचे आयोजन आणि प्रचार करण्यासाठी राज्य लॉटरी संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य लॉटरी संचालनालय आणि राष्ट्रीय बचत संस्था यांचे विलीनीकरण करून लघु बचत आणि लॉटरी संचालनालय या नावाने सरकारने एक विभाग स्थापन केला आहे. जो राज्य लॉटरींचे संचालन, आयोजन आणि प्रचार करतो.
राजश्री लॉटरीचे आज कोणकोणते निकाल घ्या जाणून?
- राजश्री 20 मंगल साप्ताहिक लॉटरी (Rajshree 20 Mangal Weekly Lottery)
- राजश्री मंगळवार साप्ताहिक लॉटरी निकाल (Rajshree Tuesday Weekly Lottery Result)
- राजश्री 50 मंगल साप्ताहिक लॉटरी निकाल (Rajshree 50 Mangal Weekly Lottery Result)
- राजश्री 10 संध्याकाळी मंगल साप्ताहिक लॉटरी निकाल (Rajshree 10 Evening Mangal Weekly Lottery Result)
- राजश्री मंगल साप्ताहिक लॉटरी (Rajshree Mangal Weekly Lottery)
नऊ दिवसांपूर्वीचा राजश्री लॉटरी निकाल येथे पाहा
Tags
Rajshree Lottery Result
Rajshree Lottery Result Today
Rajshree Lottery
राजश्री लॉटरी निकाल
राजश्री लॉटरी निकाल आज
राजश्री लॉटरी
Rajshree 20 Mangal Weekly Lottery
Rajshree Tuesday Weekly Lottery Result
Rajshree 50 Mangal Weekly Lottery Result
Rajshree 10 Evening Mangal Weekly Lottery Result
rajshree Mangal Weekly Lottery
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Advertisement
Advertisement
Advertisement