Rajmata Jijau Punyatithi 2023: राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यासह मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली
राजमाता जिजाबाई भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक मान्यवरांनी ट्वीटर वर अभिवादन केले आहे.
राजमाता जिजाऊ यांचा आज तारखेनुसार पुण्यतिथीचा दिवस आहे. यानिमित्ताने विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह गिरिश महाजन यांनी आपली आदरांजली ट्वीट करत अर्पण केली आहे. जिजाऊ यांचे शिवबांच्या आयुष्यात मोलाचे स्थान होते. एक आई, कुशल प्रशासक म्हणून त्या आजही अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरत आहेत. नक्की वाचा: राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त Facebook Status, HD Images शेअर करून करा जिजाऊंना विनम्र अभिवादन!
जिजाऊंना आदरांजली
अमोल कोल्हे
सत्यजित तांबे
गिरीष महाजन
सुप्रिया सुळे
अजित पवार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)