Atiq Ahmad: अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी
काँग्रेसने राजकुमार उर्फ रज्जू भैया यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.
काँग्रेसचे राजकुमार उर्फ रज्जू भैय्या (Rajkumar aka Rajju Bhaiya) यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला पोलीस कोठडीत मारला गेलेला माफिया अतिक अहमद (Atiq Ahmad) याला शहीद म्हटले आहे. त्याने अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी केली. मुलायमसिंह यादव यांना जर पद्मविभूषण मिळू शकतो, तर अतिक अहमद यांना भारतरत्न का मिळू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने राजकुमार उर्फ रज्जू भैया यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement