Rajiv Kumar यांची Chief Election Commissioner पदी नियुक्ती

सुशील चंद्रा 14 मे रोजी पद सोडत असल्याने आता ही जबाबदारी राजीव कुमार यांना देण्यात आली आहे.

Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

Rajiv Kumar यांची Chief Election Commissioner पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 15 मे पासून ते पदभार स्वीकारणार आहेत. सुशील चंद्रा 14 मे रोजी पद सोडत असल्याने आता ही जबाबदारी राजीव कुमार यांना देण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement