Rajasthan Horror: पाली मध्ये प्रेयसीच्या नवर्‍याचा खून करून शरीराचे 6 तुकडे सहा वेगळ्या ठिकाणी फेकले; आरोपीला अटक

11 जुलै नंतर 2 दिवस मुलगा घरी न आल्याने मृताच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

राजस्थान मध्ये एक निर्दयी खूनाची घटना समोर आली आहे. दरम्यान यामध्ये प्रेयसीच्या शरीराचे 6 तुकडे करून ते सहा वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आले. या क्रुर प्रकारामध्ये आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृताच्या घरापासून 100 किमी अंतरावर त्याला पुरण्यात आले. हा भयंकर प्रकार लपवण्यासाठी त्याजागी आंब्याचे झाड देखील लावण्यात आले. 11  जुलै नंतर 2 दिवस मुलगा घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत  धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. Delhi Shocker: प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध; प्रेयसीच्या वडील, भावांनी घेतला 25 वर्षीय तरूणाचा घेतला जीव!

 पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement