Rajasthan Fire: अजमेर मध्ये खाजगी शाळेत भडकली आग; सुदैवाने सारे विद्यार्थी सुरक्षित

शाळेत शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

Fire | Twitter

राजस्थान मधील अजमेर च्या Makarwali Road वरील एका शाळेमध्ये आग भडकली आहे. खाजगी शाळेत आग लागल्यानंतर सार्‍या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. शाळेत शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement