Railings Collapsed in Noida Sector 18: नोएडा सेक्टर 18 येथे रस्तादुभाजकाच्या बाजूस उभारलेले रेलिंग कोसळले (Watch Video)

या पावसात दिल्ली विमानतळामध्ये छत कोसळण्याची घटना घडली. ज्याचा परिणाम विमानोड्डाणावर झाला. दुसऱ्या बाजूला शेजारीच असलेल्या नोएडा येथेही रस्तादुभाजकाच्या बाजूला बसवलेले रोलींग कोसळले आहे.

Railings Collapsed Noida | (Photo Credits:-ANI)

उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात दिल्ली विमानतळामध्ये छत कोसळण्याची घटना घडली. ज्याचा परिणाम विमानोड्डाणावर झाला. दुसऱ्या बाजूला शेजारीच असलेल्या नोएडा येथेही रस्तादुभाजकाच्या बाजूला बसवलेले रोलींग कोसळले आहे. ही घटना नोएडा सेक्टर 18 येथे घडली. घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअल केला आहे. (हेही वाचा:  Roof Collapsed at Delhi Airport: दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत कोसळल्याची घटना, एकाचा दुर्दैवी मृत्यू. )

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)