Rahul Gandhi Becomes Coolie: राहुल गांधी कुलीच्या वेशात, आनंद विहार रेल्वे स्थानकावर जाणून घेतल्या हमालांच्या व्यथा
राहुल गांधी यांनी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर रेल्वे कुलींना भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी राहुल गांधीनी कुलीचा ड्रेस आणि बिल्ला देखील परिधान केला.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष हा सध्या सक्रिय झाला असून काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अनेक विभागातील कामगारांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर रेल्वे कुलींना भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी राहुल गांधीनी कुलीचा ड्रेस आणि बिल्ला देखील परिधान केला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement