Navjot Singh Sidhu Meets Actor Sonu Sood: पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी घेतली अभिनेता सोनू सूद याची भेट

Navjot Singh Sidhu meets actor Sonu Sood | (Photo Credits-ANI)

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या बहिणीची मोगा येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. पंजाब राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत उत्सुकता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement