Punjab: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद!

दरम्यान या अटकेनंतर वातावरण बिघडू नये म्हणून पंजाब पोलिसांनी मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी नकोदर येथून ताब्यात घेतले. पंजाब पोलिसांची सुमारे 60 वाहने अमृतपाल सिंगच्या मागे लागली होती, अथक प्रयत्नानंतर अमृतपाल सिंगला पकडण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या 6 साथीदारांना अटक करून मेहतपूर पोलिस ठाण्यात आणले होते. दरम्यान या अटकेनंतर वातावरण बिघडू नये म्हणून पंजाब पोलिसांनी मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.

.पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement