पंजाब मध्ये Ludhiana District Court Complex मध्ये स्फोट; अनेक जण जखमींची शक्यता

आज सकाळच्या वेळेस Ludhiana District Court Complex मध्ये स्फोट झाला असल्याचं वृत्त समोर आले आहे.

Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Ludhiana District Court Complex मध्ये स्फोट झाला आहे. अनेक जण जखमी असण्याची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement