Punjab CM Bhagwant Mann Blessed With Baby Girl: भगवंत मान तिसर्‍यांदा झाले 'बाबा'; पत्नी Gurpreet Kaur ने दिला मुलीला जन्म

Bhagwant Mann आणि Gurpreet Kaur यांचा विवाह झाला होता.

भगवंत मान । Twitter

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तिसर्‍यांदा बाबा झाले आहेत. त्यांच्या पत्नी Gurpreet Kaur ने मुलीला जन्म दिला आहे. मान यांनी सोशल मीडीयात मुलीचा फोटो शेअर करत गूडन्यूज दिली आहे. दोन वर्षांपूर्वी Bhagwant Mann आणि Gurpreet Kaur यांचा विवाह झाला होता. लुधियाना मध्ये फोर्टीस हॉस्पिटल मध्ये बाळाचा जन्म झाला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)