HC on Lustful and Adulterous Life and Husband: घटस्फोट न देता दुसर्‍या स्त्री सोबत व्याभिचारी वागणं Live-In Relationship नाही - Punjab and Haryana High Court

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मधील पुरुषाला त्याच्या पत्नीसह दोन मुले आहेत आणि तो त्याच्या आईसोबत राहतो.

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

घटस्फोट न देता दुसर्‍या स्त्री सोबत व्याभिचारी वागणं Live-In Relationship नाही असं मत Punjab and Haryana High Court ने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती कुलदीप तिवारी यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने पंजाबमधील एका जोडप्याची याचिका फेटाळून लावली. यामध्ये पुरूषाने आपल्याला जीवन जगण्याचे स्वातंत्र्य असल्याचं म्हणत लिव्ह इन रिलेशनशीप बाबत याचिका केली होती.  या प्रकरणात "लिव्ह-इन-रिलेशनशिप" मधली महिला अविवाहित होती, तर पुरुष विवाहित होता आणि तणावपूर्ण संबंधांमुळे पहिल्या पत्नीपासून वेगळे राहत होता. ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मधील पुरुषाला त्याच्या पत्नीसह दोन मुले आहेत आणि तो त्याच्या आईसोबत राहतो.  Abu Azami On Live in Relationship: काही महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला - अबू आझमी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif