Pune: जल केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

जल केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे, येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Pune: जल केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
water tap | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

पुणे महापालिकेच्या पर्वती, वडगाव, चतुर्श्रुंगी, लष्कर, नवीन होळकर आणि भामा-आसखेड जल केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे, येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे महापालिकेतर्फे कळविणत आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2021 06:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).