Pune Road Accident: उरुळी कांचन येथे तीन वाहनांचा भीषण अपघात, 6 जण जखमी, 2 जणांची प्रकृती गंभीर, अपघाताचे चित्र कॅमेरात कैद
उरुळी कांचन परिसरात ट्रक चालकांचा स्टेअरींग हातातून निसटल्याने कारला धडकली, त्याचसोबत स्कुटीला देखील ह्या धडकीचा धक्का लागल्याने भीषण अपघात झाला आहे.
Pune Road Accident: सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळील उरुळी कांचन परिसरात रस्त्यावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना रविवारी 25 जूनच्या दुपारी घडल्याची दिसून आले आहे. ह्या भीषण अपघाताचे चित्र कॅमेरामध्ये कैद झाले आहे. ह्या भीषण अपघातात 6 जण जखमी आहेत. त्याचबरोबर 2 जण गंभीर परिस्थीतीत आहेत. रुग्णालयात यांच्यावर उपचार चालू असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात एक ट्रक, एक कार आणि एका स्कुटीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement