Pune Monsoon Red Alert: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, 14 जुलैपर्यत रेड अलर्ट जारी
14 आणि 15 जुलै रोजी हवामान विभागाकडून पुण्यात (Pune) रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तरी आज आणि उद्या म्हणजेच 14 आणि 15 जुलै रोजी हवामान विभागाकडून पुण्यात (Pune) रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा आणि आजुबाजूचा परिसर पावसाळी पर्यटनासाठी अव्वल समजला जातो. मात्र रेड अलर्ट असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement