PM Narendra Modi 22 नोव्हेंबरला 71 हजार तरूणांच्या हाती Appointment Letters सोपवणार आहेत. देशात विविध 45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यातून ज्यांना नोकरीची संधी मिळाली आहे त्यांना ही आता अपॉईंटमेंट लेटर्स दिली जाणार आहेत.
पहा ट्वीट
Prime Minister Narendra Modi will distribute about 71,000 appointment letters to newly inducted recruits on November 22 under Rozgar Mela organised across India at 45 places: Ministry of Personnel
(File Picture) pic.twitter.com/QrLAtn5u6C
— ANI (@ANI) November 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)