PM Narendra Modi यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं प्रतिक म्हणून जारी केलं 75 रुपयाचं विशेष नाणं (Watch Video)
44 मिमी व्यासाचे हे नाणे आहे. या नाण्यांवर अशोक स्तंभासोबतच नवीन संसद भवनाचे चित्रही छापण्यात येणार आहे.
- Read in
- मराठी
दिल्लीमध्ये आज नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं महत्त्व म्हणून 75 रूपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचे अनावरण केले आहे. या नाण्यांवर नव्या संसद भवनाचं चित्र आहे. अशोक स्तंभ आहे. तसेच देवनागरी आणि इंग्रजी भाषेतही मजकूर लिहण्यात आला आहे. New Parliament Building Inauguration: नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात Rajya Sabha Deputy Chairman Harivansh यांनी वाचून दाखवला President Droupadi Murmu यांचा संदेश (Watch Video) .
पहा ट्वीट
पंतप्रधान @narendramodi यांनी टपाल तिकीट आणि ७५ रुपयाचं विशेष नाणं केलं जारी
हे नाणं भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं महत्त्व दर्शवत. @PMOIndia @DDNewslive @DDNewsHindi #MyParliamentMyPride pic.twitter.com/6m1rpWHwZq
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2023 01:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

