पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Pragati Maidan Integrated Transit Corridor च्या भोगद्याचं उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमानंतर फिरताना त्यांना रस्त्यावर कचरा, पाण्याची बाटली पडलेली दिसली तेव्हा त्यांनी स्वतः तो उचलला.  पाण्याची बाटली पुन्हा वापरता येऊ नये म्हणून त्याचं झाकण देखील बाटलीत टाकताना दिसली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)