पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून Ayushman Bharat Digital Mission लॉन्च

पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून Ayushman Bharat Digital Mission लॉन्च करण्यात आले आहे.

PM Modi | PC: Twitter/ ANI

पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून Ayushman Bharat Digital Mission लॉन्च करण्यात आले आहे. आधारकार्डाच्या धर्तीवर आता भारतीयांच्या आरोग्य सेवांची माहिती ठेवली जाणार आहे. अंदमान निकोबार, चंदिगड, दादरा नगर हवेली, दीव, दमण, लडाख, लक्षद्वीप आणि पॉंडेचेरी मध्ये पायलट फेझ मध्ये सुरू होत आहे.

ANI Tweet

नरेंद्र मोदी यांचा संदेश

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement