Prime Minister Narendra Modi यांची WhatsApp Channels वर एंट्री

मोदींनी आज नव्या संसद इमारतीमधील फोटो शेअर केला आहे.

PM Narendra Modi | (File Image)

Prime Minister Narendra Modi यांची  WhatsApp Channels वर एंट्री  झाली आहे. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप वर  WhatsApp Channels हे नवे फीचर देण्यात आले आहे.  WhatsApp Channels हे एकतर्फी संवादाचे माध्यम  आहे. ज्यावर फोटो, व्हिडिओ, मेसेज शेअर करता येणार आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनीही  WhatsApp Channels जॉईन केले आहे. मोदींनी आज नव्या संसद इमारतीमधील फोटो शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement