Ramzan 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

उद्यापासून भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना रमजान सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement