Diwali 2022 भारतीय सैनिकांसह साजरी करण्यासाठी Prime Minister Narendra Modi कारगिल मध्ये दाखल

Diwali 2022 भारतीय सैनिकांसह साजरी करण्यासाठी Prime Minister Narendra Modi कारगिल मध्ये दाखल झाले आहेत.

Diwali 2022 भारतीय  सैनिकांसह साजरी करण्यासाठी Prime Minister Narendra Modi कारगिल मध्ये दाखल झाले आहेत. यंदा  द्रास सेक्टर मध्ये ते जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.  मागील सलग 8 वर्ष ते दिवाळी जवानांसोबत साजरी करताना दिसत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement