Former PM Atal Bihari Vajpayee Death Anniversary: 'सदैव अटल' वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांनी देखील अटल बिहारी बाजपेयींच्या स्मृतींना वंदन केले.

Atal Bihari Vajpeyi | Twitter

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 'सदैव अटल' वर दाखल झाले आहेत. त्यांनी या स्मृतिस्थळी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्यासोबत एनडीए मधील अनेक नेते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, केंद्रीय मंत्री आणि अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि HAM चे जितन राम मांझी देखील उपस्थित होते. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement