Japanese Prime Minister on India Tour: जपानच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींसोबत घेतला पाणीपुरीचा आनंद (Watch Video)

पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत भेट घेतली. किशिदा यांनी या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G7 नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.

भारताच्या दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese PM Fumio Kishida) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (Prime Minister Narendra Modi ) दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानाला (Buddha Jayanti Park) भेट दिली तेव्हा त्यांनी पाणीपुरी आणि लस्सीसह भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत भेट घेतली. किशिदा यांनी या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G7 नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement