Japanese Prime Minister on India Tour: जपानच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींसोबत घेतला पाणीपुरीचा आनंद (Watch Video)
पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत भेट घेतली. किशिदा यांनी या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G7 नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.
भारताच्या दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese PM Fumio Kishida) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (Prime Minister Narendra Modi ) दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानाला (Buddha Jayanti Park) भेट दिली तेव्हा त्यांनी पाणीपुरी आणि लस्सीसह भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत भेट घेतली. किशिदा यांनी या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G7 नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Prime Minister Narendra Modi and Japanese PM Fumio Kishida visit Buddha Jayanti Park in Delhi. The Japanese PM also tried Gol Gappe, Lassi and Aam Panna here.
(Source: DD News) pic.twitter.com/sC3khaR31v
— ANI (@ANI) March 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2023 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

