Presidential Election Results 2022 Live Streaming: राष्ट्रपती पद निवडणूक मतमोजणी इथे पहा लाईव्ह
यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू यांच्यामधून राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली व्यक्ती भारताची 15वी राष्ट्रपती ठरणार आहे.
राष्ट्रपती पद निवडणूक मतमोजणी आज (21 जुलै) होणार आहे. एनडीए च्या द्रौपदी मुर्मू यांच्याविरुद्ध युपीए च्या यशवंत सिन्हा यांचं आव्हान होते. या निवडणूकीमध्ये आमदार, खासदार यांनी 18 जुलैला मतदान केले आहे. राष्ट्रपती पद हे भारतातील सर्वोच्च पद आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Droupadi Murmu
Live Breaking News Headlines
NDA
Presidential Election
Presidential Election 2022
Presidential Election Live Streaming
Presidential Election Result 2022
Presidential Election Result 2022 Live
Presidential Election Result 2022 Live Streaming
Presidential Election Result Live Streaming
Presidential Polls 2022
Yashwant Sinha
द्रौपदी मुर्मू
यशवंत सिन्हा
राष्ट्रपती
राष्ट्रपती निवडणूक
राष्ट्रपती निवडणूक 2022
राष्ट्रपती निवडणूक 2022 मतमोजणी